¡Sorpréndeme!

World Dance Dayनिमित्त स्वीटूने शेअर केला खास व्हिडिओ |Yeu Kashi Tashi Mi Nandayla Anvita Phaltankar

2021-08-24 1 Dailymotion

सध्या येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू अर्थात अभिनेत्री अन्विता फटणकर देखील सोशल मीडियावर कमालीची Active दिसतेयं..नुकताच तिनं वर्ल्ड डान्स डेच्या निमित्तानं एक डान्स व्हिडिओ पोस्ट केलाये.. ज्यात ती अगदी उत्तम रित्या डान्स करताना दिसते..

#YeuKashiTashiMiNandayla #Anvitaphaltankar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber